बँक ऑफ बडोदा मध्ये 422 पदांसाठी बंपर भरती 2026 | Bank of Baroda Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी मिळवण्याची चांगले अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये अधिकारी (जेएमजी/एस-आय), व्यवस्थापक (एमएमजी/एस-II) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (एमएमजी/एस-III)  या पदासाठी 422 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शौक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 30 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 19 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा

एकूण पदसंख्या : 422 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : अधिकारी (जेएमजी/एस-आय), व्यवस्थापक (एमएमजी/एस-II) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (एमएमजी/एस-III)  

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹64,820 ते ₹1,05,280 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Bank of Baroda Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
अधिकारी (जेएमजी/एस-आय)Full-time BE / BTech / ME / MTech / MCA + 1 वर्षाचा अनुभव
व्यवस्थापक (एमएमजी/एस-II)Full-time BE / BTech / ME / MTech / MCA + 3 वर्षाचा अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक (एमएमजी/एस-III)Full-time BE / BTech / ME / MTech / MCA + 5 वर्षाचा अनुभव


Bank of Baroda Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पदवय मर्यादा
अधिकारी (जेएमजी/एस-आय)22 ते 32 वर्षे 
व्यवस्थापक (एमएमजी/एस-II)24 ते 34 वर्षे 
वरिष्ठ व्यवस्थापक (एमएमजी/एस-III) 27 ते 37 वर्षे 


Bank of Baroda Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹850
SC/ST/PWD/महिला/ExSM₹175






Bank of Baroda Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख30 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

बँक ऑफ बडोदा भरती 2026 पात्रता

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदार ची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Bank of Baroda Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Baroda Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना Bank of Baroda च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्टेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फ्रॉम भरायला सर्वात करा. 

स्टेप 3 : अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली व्यक्तिक माहिती लक्षपूर्व भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा. 

स्टेप 5 : अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026 

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026  

इंडियन ऑइल कंपनीमध्ये 799 रिक्त पदांसाठी मेगा भरती 2026






अंतिम शब्द 

Bank of Baroda Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment