
बँक नोकरीची तयारी करणाऱ्या आणि बँक नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि व्यवस्थापक या पदासाठी 115 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of India Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 115 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि व्यवस्थापक
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : जनरल आणि इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ ST/ PWD या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹175 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹64,820 ते ₹1,20,940 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| मुख्य व्यवस्थापक | 15 | B.E./ B. Tech./ MCA / M.Sc./ B.Sc. 60% गुण + काही वर्षाचा अनुभव. |
| वरिष्ठ व्यवस्थापक | 54 | B.E./B.Tech/B.Sc. or MCA/M.Sc./M.Tech/MCA 60% गुण + काही वर्षाचा अनुभव. |
| कायदा अधिकारी | 02 | कायद्याची पदवी 3 वर्षे ते ५ वर्षे + अनुभव. |
| व्यवस्थापक | 44 | B.E./B.Tech./B.Sc. or MCA/M.Sc./M.Tech./MCA or CA / ICWA / MBA 60% गुण + काही वर्षाचा अनुभव. |
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2025 पात्रता
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Bank of India Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Bank of India Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://bankofindia.bank.in/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन शोधून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फ्रॉम सबमिट करा.
निवड प्रक्रिया
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IIT Bombay Bharti 2025 आली, तुमच्यासाठी सुवर्णसंधी – लगेच अर्ज करा
केंद्रीय विद्यालय मध्ये 9126 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर
Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर
अंतिम शब्द
Bank of India Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू