नोकरीची वाट पाहून थकलात? → Baramati Sahakari Bank Bharti 2026 अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी दि बारामती सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये उपसरव्यवस्थापक प्रशासन,सरव्यवस्थापक वित्त, उपसरव्यवस्थापक क्रेडीट, कायदा अधिकारी या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Baramati Sahakari Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 2 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दि बारामती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दि बारामती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : दि बारामती सहकारी बँक

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : उपसरव्यवस्थापक प्रशासन,सरव्यवस्थापक वित्त, उपसरव्यवस्थापक क्रेडीट, कायदा अधिकारी

नोकरीचे स्थान : बारामती, पुणे

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 2 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

शैक्षणिक योग्यता 

पदशैक्षणिक योग्यता
सरव्यवस्थापक वित्तग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, एम.बी.ए. C.A 1.1.B./आर्टीकलशिप पुर्ण केलेले + काही वर्षाचा अनुभव
उपसरव्यवस्थापक प्रशासन  ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, एम.बी.ए. C.A 1.1.B./आर्टीकलशिप पुर्ण केलेले + काही वर्षाचा अनुभव
उपसरव्यवस्थापक क्रेडीटउमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असावी  + काही वर्षाचा अनुभव
कायदा अधिकारीग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट LLB उत्तीर्ण, SARFAESI Act   + काही वर्षाचा अनुभव

 

दि बारामती सहकारी बँक भरती 2026 पात्रता

दि बारामती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Baramati Sahakari Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

दि बारामती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Baramati Sahakari Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

दि बारामती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेले आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : recruitment@baramatibank.com

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया 

दि बारामती सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरनेटच्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी

सरकारी नोकरी मिळत नाही? IIM Mumbai Bharti 2026 देणार थेट करिअर ब्रेक

नोकरी मिळत नाहीये?  महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 मध्ये 77 पदांची सुवर्णसंधी






अंतिम शब्द 

Baramati Sahakari Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment