
पोलीस पाटील पदाची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक मोठी बातमी निघून आलेली आहे बीड जिल्ह्यात पोलीस पाटील या पदासाठी 542 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पोलीस पाटील भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांना ही चांगले अपॉर्च्युनिटी आहे या अपॉर्च्युनिटीचा तरुणांनी पूर्णपणे फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे.
या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी भरतीमध्ये अर्ज करावे.
बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
एकूण पदसंख्या : 542 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पोलीस पाटील n
नोकरीचे स्थान : बीड जिल्हा
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 25 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.
मासिक वेतन : विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Beed Police Patil Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| खुल्या वर्गासाठी | ₹1000 |
| आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी | ₹800 |
Beed Police Patil Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जानेवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 पात्रता
बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 25 ते 45 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा.
Beed Police Patil Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Beed Police Patil Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेप चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Click Here To Registration या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहीती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
Beed Police Patil Bharti 2026 Selection Process (निवड प्रक्रिया)
बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती मध्ये उमेदवारांना रायटिंग एक्झाम, तोंडी परीक्षा आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026
10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026
12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : Indian Air Force Agniveer Bharti 2026 – पगार ₹28,000 पासून
अंतिम शब्द
Beed Police Patil Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू