BEL Bharti 2025 : 610 जागांसाठी अर्ज सुरू, शैक्षणिक पात्रता व अर्ज लिंक इथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-I या पदासाठी 610 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BEL Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 610 रिक्त पदे आहेत

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता-I

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : BE/ B.Tech/ B.Sc. इंजीनियरिंग या क्षेत्रांमधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट )

अर्ज शुल्क : UR / O BC / EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹177 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹40,000 हजार रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत त्यांनी 7 ऑक्टोबर 2025 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)


भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2025 पात्रता

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 28 वर्षे वय मर्यादा असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • BE/ B.Tech/ B.Sc. इंजीनियरिंग या क्षेत्रांमधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

BEL Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To apply BEL Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना bel-india.in  या ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा आणि अर्ज भरायला सुरुवात करा अर्जामध्ये विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार  भरतीमध्ये अर्ज करू शकता. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇 

AAI Bharti 2025: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 976 पदांची भरती, आजच Apply करा

HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये 03 पदावर भरती जाहीर 2025 

महाराष्ट्र वन विभाग भरती 2025

अंतिम शब्द 

BEL Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment