
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर नोकरीमध्ये प्रयोगशाळा अभियंता, प्रक्रिया अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आणि यांत्रिकी अभियंता या पदासाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BELOP Pune Bharti 2025
जाहीर भरती मध्ये B.E. / B.Tech पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड
एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रयोगशाळा अभियंता, प्रक्रिया अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आणि यांत्रिकी अभियंता
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : B.E. / B.Tech पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹23,500 ते ₹1,20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड भरती 2025 पात्रता
बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- B.E. / B.Tech पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BELOP Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BELOP Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : व्यवस्थापक – एचआर बीईएल ऑप्ट्रोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, ईएल-३०, ‘जे’ ब्लॉक, भोसरी औद्योगिक क्षेत्र, पुणे- ४११ ०२६.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा आणि फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर
विद्या प्रतिष्ठान बारामती मध्ये 17 पदांसाठी भारतीय जाहीर 20025
अंतिम शब्द
BELOP Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू