भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे मध्ये 30 पदावर भरते जाहीर 2025 | Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भगिनी निवेदिता सहकारी बँक  पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भगिनी निवेदिता सहकारी बँक  पुणे येथे लेखनिक या पदासाठी 30 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MS-CIT पूर्ण केलेले प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भगिनी निवेदिता सहकारी बँक  पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षण योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. 

भरती विभाग : भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे 

एकूण पदसंख्या : 30 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : लेखनिक

नोकरीचे स्थान : पुणे महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MS-CIT पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 22 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये  अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹885 रुपये अर्ज शिल्प द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि सात ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती 2025 पात्रता 

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 22 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MS-CIT पूर्ण केलेले प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी punebankasso.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर अर्जदार बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. 

अशाच प्रकारे या भरतीमध्ये अर्ज करता येईल. 



निवड प्रकिया 

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग टेस्ट च्या आधारे निवडले जाईल. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

वन विभाग चंद्रपूर भरती 2025

IIT Bombay Bharti 2025 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये 01 पदावर भरती जाहीर 2025 

कॅनरा बँक मध्ये अप्रेंटिस पदावर 3500 जागांसाठी भरती 2025 


अंतिम शब्द 

Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment