भारती विद्यापीठ पुणे भरती 2025 | Bharati Vidyapeeth Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारती विद्यापीठ पुणे येथे प्रकल्प अभियंता, स्थापत्य अभियंता आणि विद्युत अभियंता या पदासाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bharati Vidyapeeth Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये Diploma / B.E. in Civil + अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाली आहेत आणि 19 नोव्हेंबर 2025 Hi अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारती विद्यापीठ पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारती विद्यापीठ पुणे

एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रकल्प अभियंता, स्थापत्य अभियंता आणि विद्युत अभियंता

नोकरीचे स्थान : पुणे, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : Diploma / B.E. in Civil + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. 

महत्त्वाच्या तारखा : 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 19 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे  इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

भारती विद्यापीठ पुणे भरती 2025 पात्रता 

भारती विद्यापीठ पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • Diploma / B.E. in Civil + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.



Bharati Vidyapeeth Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bharati Vidyapeeth Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

भारती विद्यापीठ पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे – 411 030. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट 👉http://49.248.145.40:93/register 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IIT Bombay Bharti 2025: पगार 58,800 पर्यंत, अर्ज प्रक्रिया सुरू

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती 2025

MJP Maharashtra Bharti 2025 : 290 पदांची मोठी भरती जाहीर, आजच अर्ज करा





अंतिम शब्द 

Bharati Vidyapeeth Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment