
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत फिज़िशन, इएनटी स्पेशलिस्ट, त्वचारोगतज्ज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , बालरोगतज्ञ , ऑर्थोपेडिक , नेत्ररोगतज्ज्ञ या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. BMC Recruitment 2025
जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : फिज़िशन, इएनटी स्पेशलिस्ट, त्वचारोगतज्ज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , बालरोगतज्ञ , ऑर्थोपेडिक , नेत्ररोगतज्ज्ञ
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आवश्यक आहे.
वय मर्यादा : 21 ते 70 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 4,000 प्रति दिन प्रति भेट दिली जाईल जसे की पाहिल्या 5 रुग्णांसाठी रु. 1500/-, प्रति भेट त्यानंतर रु 250/- प्रति रुग्ण, कमाल रु. 4,000 प्रति दिन प्रति भेट दिले जातील.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 18 नोव्हेंबर 2018 25 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 70 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BMC Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BMC Recruitment 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल पत्ता देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगल फ्रॉम देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची पत्ता : प्रमुख वैद्यकीय अधिकारी (प्र), पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय, वामन तुकाराम मार्ग, गोवंडी (पू), मुंबई – ४०० ०८८
ऑनलाइन अर्ज करण्याचा गुगल फॉर्म : docs.google.com/forms
निवड प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू
केंद्रीय विद्यालय मध्ये 9126 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर
Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर
अंतिम शब्द
BMC Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू