
मुंबई महानगरपालिकेतील तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), नर्स (जीएनएम) आणि फार्मासिस्ट या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BMC Recruitment 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), नर्स (जीएनएम) आणि फार्मासिस्ट
नोकरीचे स्थान : मुंबई
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹20,000 ते ₹90,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
वय मर्यादा
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) : 21 ते 70 वर्षे
- नर्स (जीएनएम) : 18 ते 43 वर्षे
- फार्मासिस्ट : 18 ते 43 वर्षे
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) MBBS, कम्प्युटर माहिती + 6 महिन्याचा अनुभव.
- नर्स (जीएनएम) 12वी पास
- फार्मासिस्ट डिप्लोमा पदवी
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार धरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BMC Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BMC Recruitment 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे.
गुगल फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म ओपन करा.
गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर गुगल फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर
MJP Maharashtra Bharti 2025: 290 पदांची भरती जाहीर, पगार, पात्रता आणि अर्ज लिंक येथे
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये 1974 पदांची बंपर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
BMC Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू