प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई भरती 2025 | BOAT Mumbai Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई मध्ये निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BOAT Mumbai Bharti 2025 

जाहीर भारती मध्ये मॅट्रिक्युलेशन + इंग्रजी टायपिंग किमान ३० शब्द प्रति मिनिट वेग असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : निम्न श्रेणी लिपिक

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : मॅट्रिक्युलेशन + इंग्रजी टायपिंग किमान ३० शब्द प्रति मिनिट वेग असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹300 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹63,200 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 12 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई भरती 2025 पात्रता

प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मॅट्रिक्युलेशन + इंग्रजी टायपिंग किमान ३० शब्द प्रति मिनिट वेग  असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

BOAT Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BOAT Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन  अर्ज करण्याचा पत्ता : संचालक, शिकाऊ प्रशिक्षण मंडळ (पश्चिम क्षेत्र), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, एनएसटीआय कॅम्पस, व्ही.एन. पुरव मार्ग, सायन (पू), मुंबई-400 022

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज पाहून घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र फॉर्म लाजवल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

निवड प्रक्रिया 

प्रशिक्षुता प्रशिक्षण बोर्ड मुंबई भरती मध्ये उमेदवारांना तीन प्रोसेस मध्ये निवडले जाईल. 

सर्वात आधी इंटरव्यू घेतला जाईल त्यानंतर Psychometric Test घेतली जाईल शेवटी Skill Test घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड भरती 2025

Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर

Bank of Baroda Bharti 2025: तब्बल 2700 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

BOAT Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment