
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक येथे एचआर मॅनेजर , ब्रांच मॅनेजर आणि मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Business Bank Nashik Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 12 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि २० ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक
एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : एचआर मॅनेजर , ब्रांच मॅनेजर आणि मार्केटिंग ऑफिसर
नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 12 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| एचआर मॅनेजर | 01 | MBA (HR)/MPM/PGDBA (HR) + अनुभव |
| ब्रांच मॅनेजर | 02 | ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + अनुभव |
| मार्केटिंग ऑफिसर | 05 | ग्रॅज्युएट / MBA + अनुभव |
दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2025 पात्रता
दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असते पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Business Bank Nashik Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Business Bank Nashik Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : hr@businessbanknashik.com
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : द बिझनेस को-ऑप. बँक लिमिटेड, नाशिक रोड, राजन कॉम्प्लेक्स आर्केड, दत्ता मंदिर सर्कल, नाशिक रोड.
वरील दोन्ही पद्धतीने दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती मध्ये उमेदवार अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Maha Food Bharti 2025: अन्न व नागरी पुरवठा विभागात मोठी भरती, लगेच अर्ज करा
Indian Army TGC Bharti 2025: पगार, पात्रता, वयमर्यादा आणि अर्ज लिंक येथे पहा
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 40 रिक्त जागेवर भरती 2025
अंतिम शब्द
Business Bank Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू