
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि अजून इत्यादी 805 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CDAC Bharti 2026
या जाहीर भारतीमध्ये BE/B.Tech or ME/M.Tech or M.Sc / MCA or PhD पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : संगणन विकास केंद्र
एकूण पदसंख्या : 805 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि अजून इत्यादी
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : BE/B.Tech or ME/M.Tech or M.Sc / MCA or PhD शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. SC/ST -कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
CDAC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज काढण्याची शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
संगणन विकास केंद्र भरती 2026 पात्रता
संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ BE/B.Tech or ME/M.Tech or M.Sc / MCA or PhD शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
CDAC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply CDAC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026
Indian Army NCC Bharti 2026: 76 पदांसाठी थेट भरती सुरू – परीक्षा नाही, थेट संधी
भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026
अंतिम शब्द
CDAC Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू