
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई येथे रजिस्ट्रार आणि डेप्युटी कंट्रोलर ऑफ अकाउंट्स (DCA) या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CEBS Mumbai Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : रजिस्ट्रार आणि डेप्युटी कंट्रोलर ऑफ अकाउंट्स (DCA)
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : 50% गुणसह ग्रॅज्युएट पदवी + 1 अनुभव किंवा ग्रॅज्युएशन + काही वर्षाचा अनुभव
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांना सामासिक वेतन जाहीर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई भरती 2025 पात्रता
मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- 50% गुणसह ग्रॅज्युएट पदवी + 1 अनुभव किंवा ग्रॅज्युएशन + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
CEBS Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply CEBS Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्याच्या माध्यमातून आपल्या अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : UM-DAE सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा बिल्डिंग, कलिना कॅम्पस, मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ (ई), मुंबई – ४००९८.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : recruitment@cbs.ac.in
वरील ई-मेलच्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता.
| जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IIT Bombay Bharti 2025 सुरू : सुवर्णसंधी चुकवू नका
राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई भरती 2025
UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा
अंतिम शब्द
CEBS Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू