
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी लिहून आलेली आहे सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई येथे यंग प्रोफेशनल-I (YP-I) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CIFE Mumbai Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये मास्टर डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 22 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा….
भरती विभाग : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I (YP-I)
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : (M.F.Sc.) मास्टर पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : 21 ते 45 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹42,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑक्टोबर 2025
- मुलाखतीची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती 2025 पात्रता
सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 21 ते 45 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- (M.F.Sc.) मास्टर पदवी शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
CIFE Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply CIFE Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ई-मेलचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : debajit@cife.edu.in
वरील ई-मेलच्या माध्यमातून उमेदवार बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकता.
अशाच प्रकारे या भरतीमध्ये अर्ज करता येईल.
अर्ज करताना अर्जामध्ये दिलेली ई-मेल आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भारतीचे सर्व अपडेट त्यात ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025
ST Bus Recruitment 2025 : एसटी महामंडळा मध्ये 17450 पदावर बंपर भरती जाहीर
Yavatmal DCC Bank Recruitment 2025 : सरकारी नोकरी हवी आहे? हीच संधी
अंतिम शब्द
CIFE Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू