गडचिरोली मध्ये कलेक्टर ऑफिसर पदावर भारती जाहीर 2025 | Collector Office Gadchiroli Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आकांक्षित तालुका फेलो या पदासाठी 3 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Collector Office Gadchiroli Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 11 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 सप्टेंबर 2025 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा….

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली

एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : आकांक्षित तालुका फेलो 

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र 

शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो. 

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹55,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा : 11 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेक्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट दिली जाईल.

निवड प्रकिया : मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराला निवडले जाईल. 


जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती 2025 पात्रता

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार उमेदवार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • फर्स्ट ग्रॅज्युएट पदवी असलेला उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Collector Office Gadchiroli Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Collector Office Gadchiroli Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती मध्ये अर्जदार उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील ई-मेलचा वापर करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल : dpogadchiroli@gmail.com

वरील ई-मेलच्या माध्यमातून अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती मध्ये अर्ज करा. 

ईमेल द्वारे अर्जदार ची पूर्ण माहिती त्याचबरोबर शैक्षणिक योग्यता आणि आवश्यक कागदपत्रे ई-मेलच्या माध्यमातून पाठवा. 

या ईमेल द्वारेच उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतो इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 

ज्या ईमेल मधून अर्ज करता येईल ईमेल कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल. 

भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भारती ची जाहिरात आवश्य वाचा त्यानंतर भारती मध्ये अर्ज करा

भारतीचे जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज dpogadchiroli@gmail.com
ऑफिसर वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇

SBI Bharti 2025 मध्ये 122 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 2025 ची मोठी भरती जाहीर 




अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू









शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment