
कलेक्टर ऑफिसर या पदाची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई येथे विधी अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. Collector Office Mumbai City Bharti 2025
जाहीर भरती मध्ये Law Degree/ L.L.B. Degree असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज स्वरूप झाले आहेत आणि 24 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे लवकर लवकर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे.
पदाचे नाव : विधी अधिकारी
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : Law Degree/ L.L.B. Degree असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती 2025 पात्रता
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- Law Degree/ L.L.B. Degree असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Collector Office Mumbai City Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Collector Office Mumbai City Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती मध्ये उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन आपले अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडून फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा
निवड प्रक्रिया
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Maha Urja Bharti 2025 – 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी जबरदस्त भरती
NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू
नाशिक अग्निशमन विभाग मध्ये 186 पदांसाठी बंपर भरती 2025
अंतिम शब्द
Collector Office Mumbai City Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू