
विद्यापीठामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभागप्रमुख (एचओडी) आणि व्याख्याता पदासाठी 120 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. DBATU Raigad Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 15 मार्च 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
एकूण पदसंख्या : 120 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभागप्रमुख (एचओडी) आणि व्याख्याता
नोकरीचे स्थान : रायगड
शैक्षणिक योग्यता : Ph.D. degree किंवा B.E. / B. Tech. / B. S. शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹300 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
DBATU Raigad Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मार्च 2026 |
| अर्ज करण्याचे शेवटची तारीख | 4 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केले जाते
DBATU Raigad Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply DBATU Raigad Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड-402103, महाराष्ट्र.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण मध्ये 11 पदांसाठी भरती
आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 911 पदांसाठी बंपर भरती 2026