DBSKKV Bharti 2025 Notification : शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा व पगार जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ येथे टेक्निकल हेल्पर या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

जाहीर भरती मध्ये B.Sc./ Diploma पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 30 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. DBSKKV Bharti 2025

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा..

भरती विभाग : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : टेक्निकल हेल्पर

नोकरीचे स्थान : रत्नागिरी (महाराष्ट्र(

शैक्षणिक योग्यता :  B.Sc./ Diploma पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष यादरम्यान्वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹10,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : ३० सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती 2025 पात्रता

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  •   B.Sc./ Diploma पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

DBSKKV Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply DBSKKV Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.

ऑनलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्रमुख अन्वेषक कार्यालय, कृषी विभाग, वनस्पतीशास्त्र, कृषी महाविद्यालय, दापोली.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले माहिती जसे की नाव पत्ता आधार नंबर मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करू शकता.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट www.dbskkv.org

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Tata Memorial Center Bharti 2025 :  पगार, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या 

TIFR Bharti 2025 आलीय : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये मोठी भरती 2025 

UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा 


अंतिम शब्द 

DBSKKV Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment