
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली येथे प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 06 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, योग्यता मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली
एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक
नोकरीचे स्थान : दापोली, जि. रत्नागिरी
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹17,525 ते ₹49,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 06 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन असे सुरू झाले आहेत आणि 19 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
01 Ph.D पदवी, M.Tech पदवी + 4 वर्षाचा अनुभव, B.Tech पदवी + 6 वर्षाचा अनुभव
प्रकल्प तांत्रिक सहाय्यक 01 Bachelor’s पदवी
प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक 01 BA/BSc/BCom/BBA
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती 2025 पात्रता
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात.
DBSKKV Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply DBSKKV Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : असोसिएट डीन, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बीएसकेकेव्ही, दापोली, जिल्हा- रत्नागिरी (महाराष्ट्र) पिन- ४१५७१२.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती 2025
NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू
IIT Bombay Bharti 2025: पगार 58,800 पर्यंत, अर्ज प्रक्रिया सुरू
अंतिम शब्द
DBSKKV Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू