
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Deccan Education Society Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 55% गुण सह मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : डेक्कन एज्युकेशन सोसायटी
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : पुणे, महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : 55% गुण सह मास्टर्स पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज रुपये घेतले जाईल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹250 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती 2025 पात्रता
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पाहता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 55% गुण सह मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Deccan Education Society Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Deccan Education Society Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि खाली दिलेल्या फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याची पत्ता : सचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ यांना संपर्क साधण्यासाठी, सचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, पुणे – ४११००४.
ऑनलाइन अर्ज करण्याचा फॉर्म : forms.office.com
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील फॉर्मवर गेल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
NCLT Mumbai Bharti 2025 : जबरदस्त संधी, सरकारी नोकरीचं स्वप्न होईल खरं
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
अंतिम शब्द
Deccan Education Society Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू