धर्मादाय आयुक्तालय मध्ये 179 पदावर भरती जाहीर, 10वी उत्तीर्ण करू शकता अर्ज | Dharmaday Ayuktalay Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी धर्मादाय आयुक्तालयात मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे धर्मादाय आयुक्तालयात येथे विविध पदांसाठी 179 रिक्त जागेवर भारती जाहीर करण्यात आलेली आहे. Dharmaday Ayuktalay Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण आणि पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 13 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख संपण्या आधी अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

धर्मादाय आयुक्तालयात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. म्हणून या आर्टिकल ला पूर्ण माझ्या. 

भरती विभाग : धर्मादाय आयुक्तालय

एकूण पदसंख्या : 179 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष यादरम्यान वही मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. अनाथ, मागासवर्गीय, आ.दू.घ या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय, अनाथ या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹25,500 ते ₹1,42,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

महत्त्वाच्या तारखा : 13 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केला जातील.)

पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
लीगल असिस्टंट03लो डिग्री + 3 वर्षाचा अनुभव
स्टेनोग्राफर (Higher Grade)0210वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन, मराठी टंकलेखन
स्टेनोग्राफर (Lower Grade)2210वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन, मराठी टंकलेखन
इन्स्पेक्टर121ग्रॅज्युएट
सिनिअर क्लर्क31ग्रॅज्युएट, इंग्रजी टंकलेखन, मराठी टंकलेखन



धर्मादाय आयुक्तालयात भरती 2025 पात्रता 

धर्मादाय आयुक्तालयात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 
  • 10वी उत्तीर्ण आणि पदवी + काही पदांमध्ये अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

धर्मादाय आयुक्तालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी cdn.digialm.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : या वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनच्या खाली Click here या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मधील सर्व बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : त्यानंतर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती अन आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म  सबमिट करा.

अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.

अशाच प्रकारे तुम्ही धर्मादाय आयुक्तालयात भरतीमध्ये अर्ज करू शकता.



भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 पदावर बंपर भरती, अर्ज करण्याची तारीख जवळ

गडचिरोली मध्ये कलेक्टर ऑफिसर पदावर भारती जाहीर 2025 

ICT Mumbai Bharti 2025: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये 01 पदांसाठी भरती 2025





अंतिम शब्द 

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment