
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे येथे सिनियर रिसर्च फेलो (SRF) आणि ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी 2 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. DIAT Pune Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेला उमेदवार अर्ज करू शकतो 5 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि भरतीची चांगल्या प्रकारे तयारी करावी.
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती अर्जदार उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेल्या आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…
भरती विभाग : प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सिनियर रिसर्च फेलो (SRF) आणि ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
नोकरीचे स्थान : पुणे, महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : B.E./ B. Tech/ M.Sc. इतर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात बघा.
वय मर्यादा : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी 28 वर्षे पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो आणि सिनियर रिसर्च फेलो (SRF) 32 वर्षे पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो
अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी ₹37,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल आणि सिनियर रिसर्च फेलो (SRF) या पदासाठी ₹42,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 5 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील.)
शैक्षणिक योग्यता

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती 2025 पात्रता
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 32 वर्षे वय असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र ठरेल.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र ठरेल.
इतर पात्रता आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
DIAT Pune Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवार कडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply DIAT Pune Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ई-मेलचा वापर करून ऑनलाईन अर्ज करता येईल.
या ईमेलवर ऑनलाईन अर्ज सादर करा : thangaraju@diat.ac.in
वरील ईमेलच्या माध्यमातून आवश्यक शैक्षणिक योग्यता आणि आवश्यक कागदपत्रे त्याचबरोबर उमेदवाराची बेसिक माहिती ई-मेलच्या माध्यमातून सेंड करा.
अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ असावी कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | thangaraju@diat.ac.in |
| ऑफिसर वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाचा मुद्दा : वरील भरतीची माहिती अपूर्ण असू शकते भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात अवश्य वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरते संबंधित कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही त्यास जबाबदार ठरणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
79 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 – शेवटची संधी, लगेच अर्ज करा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 73 पदांसाठी सुवर्णसंधी – शेवटची तारीख जवळ आली आहे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर भरती 2025
अंतिम शब्द
DIAT Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरतीबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आवश्य वाचा तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही तर कमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचं प्रयत्न करू