DIAT Pune Bharti 2025: सरकारी नोकरीची मोठी संधी – पगार पाहून थक्क व्हाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे येथे रिसर्च असोसिएट (आरए), सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ), ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) आणि प्रोजेक्ट असिस्टंट (पीए) या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. DIAT Pune Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे

एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : रिसर्च असोसिएट (आरए), सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ), ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) आणि प्रोजेक्ट असिस्टंट (पीए)

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹20,000 ते र₹67,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
रिसर्च असोसिएट (आरए)01Ph.D. पदवी + अनुभव 
सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ)02B.E./ B.Tech/ M.Sc. + अनुभव 
ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ)01B.E./ B.Tech./ M.Sc.  + अनुभव
प्रोजेक्ट असिस्टंट (पीए)01Bachelor’s degre

वय मर्यादा 

पदवय मर्यादा 
रिसर्च असोसिएट (आरए)18 ते 35 वर्षे 
सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ)18 ते 32 वर्षे 
ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) 18 ते 28 वर्षे 
प्रोजेक्ट असिस्टंट (पीए)18 ते 28 वर्षे 



प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती 2025 पात्रता

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

DIAT Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply DIAT Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : Shyamal.kgec@gmail.com

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

रीना सहकारी साखर कारखाना भरती 2025 

Jalgaon DCC Bank Bharti 2025: पदांची मोठी भरती जाहीर, जाणून घ्या पूर्ण माहिती

IIT Bombay Bharti 2025 सुरू :  सुवर्णसंधी चुकवू नका






अंतिम शब्द 

DIAT Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment