
हॉस्पिटल सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी जिल्हा रुग्णालय पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जिल्हा रुग्णालय पुणे येथे स्टाफ नर्स या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. District Hospital Pune Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 21 जून 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 ऑक्टोबर 2025 या तारखेला 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जिल्हा रुग्णालय पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : जिल्हा रुग्णालय पुणे
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : स्टाफ नर्स
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 21,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 21 जून 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
जिल्हा रुग्णालय पुणे भरती 2025 पात्रता
जिल्हा रुग्णालय पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे
- मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
District Hospital Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply District Hospital Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
जिल्हा रुग्णालय पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पिटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे 27.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या
अशाच प्रकारे उमेदवार जिल्हा रुग्णालय पुणे भरती मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
KVS Bharti 2025 आली : शिक्षकांसाठी मोठी भरती, अर्ज करा लगेच
MPSC Group C Bharti 2025 आली : 938 जागांवर मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025
अंतिम शब्द
District Hospital Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू