
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक मध्ये निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१, सहायक प्राध्यापक वर्ग-१, ग्रंथपाल या पदासाठी 09 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदा नुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 29 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था
एकूण पदसंख्या : 09 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१, सहायक प्राध्यापक वर्ग-१, ग्रंथपाल.
नोकरीचे स्थान : नाशिक
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 29 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती 2025 पात्रता
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक) विभागीय आयुक्त कार्यालय आवर, नाशिक रोड – ४२२१०१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MPSC Bharti 2025: तब्बल 43 पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरु
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 25 रिक्त पदांसाठी भरती 2025
IDEMI Mumbai Bharti 2025 : मुंबईत 33 नवीन रिक्त जागा जाहीर – तात्काळ अर्ज करा
अंतिम शब्द
Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू