
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 07 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Don Bosco College of Arts and Commerce Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे
एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पदवी आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 16 ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील)
डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे भरती 2025 पात्रता
डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Don Bosco College of Arts and Commerce Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Don Bosco College of Arts and Commerce Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ई-मेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : dbcevepune@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो.
निवड प्रक्रिया
डॉन बॉस्को कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Maha RERA Bharti 2025 : महाराष्ट्र रिअल इस्टेट प्राधिकरणात नवीन भरतीची मोठी घोषणा
व्हिक्टर दंतास लॉ कॉलेज कुडाळ भरती 2025
अंतिम शब्द
Don Bosco College of Arts and Commerce Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू