दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 911 पदांसाठी बंपर भरती 2026 | DSSSB Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



लोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 911 रिक्त पदावर भरती जाहीर केलेली आहे. DSSSB Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 24 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ

एकूण पदसंख्या : 911 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 32 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 ते ₹1,42,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 



DSSSB Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

Gen/OBC/EWS  ₹100
SC/ST/PWD/Ex-Servicemen/Femaleअर्ज शुल्क नाही 


DSSSB Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख24 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याचे शेवटची तारीख25 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
Legal Assistant10बॅचलर्स डिग्री इन लॉ + 2 ते 3 वर्षाचा अनुभव 
Assistant Engineer (Civil)33सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 
Junior Engineer (Civil)281सिव्हिल इंजीनियरिंग पदवी  + 2 वर्षाचा अनुभव किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा 
Grade-II (GNCTDSS) / Assistant Section Officer587बॅचलर्स डिग्री 




DSSSB Bharti 2026 Required Documents (अवश्य कागदपत्रे)

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply DSSSB Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “click For New Registration” या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्ष पुरवठा करा. 

स्टेप 4 : अवश्य कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

रेल व्हील फॅक्टरी मध्ये 195 पदांसाठी भरती 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 पदांसाठी भरती 2026

कोकण रेल्वे मध्ये 190 पदांसाठी भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment