
शासना मार्फत चालू असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाला हवा असतो कारण पेन्शन च्या माध्यमातून मिळालेले पैसे नागरिकांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात कारण याच पैशाचा उपयोग करून नागरिक स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकता म्हणून भारत सरकारने असंगठित क्षेत्रातील कामगाराणा E Sharm Card Pension Yojana चालू केलेली आहे.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली आहे आणि या योजनेमार्फत नागरिकांना पेन्शन दिली जाते. पेन्शन मिळवण्यासाठी नागरिकांना योग्य प्रकारे या योजनेमध्ये अर्ज करावा लागेल तेव्हाच नागरिकांना या योजनेद्वारे पेन्शन दिली जाईल.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करतान आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
E Sharm Card Pension Yojana (ई-श्रम कार्ड पेन्शन योजना 2025)
| योजनेचे नाव | ई-श्रम कार्ड पेंशन योजना |
| कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
| लाभ | ₹3000 प्रति महिना |
| वय | 60 वर्षे पुढील नागरिकांना लाभ दिला जाईल. |
| उद्देश | असंगठित क्षेत्रातील कामगाराणा आर्थिक सहायता देण्यासाठी चालू केलेली आहे. |
| अधिकृत वेबसाईट | https://eshram.gov.in/ |
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मध्ये ₹3000 रुपये कसा मिळतील
मेश्रम कार्ड योजने मार्फत लाभार्थी नागरिकांना प्रत्येक महिन्याला ₹3000 हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. पेन्शन द्वारे मिळणाऱ्या पैशाचा उपयोग नागरिक दैनिक जीवनातील होणाऱ्या खर्चासाठी वापरू शकता. प्रत्येक वर्षाला या योजनेमार्फत नागरिकांना 36 हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने चे लाभ
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मधे पात्र ठरतात तर त्यांना महिन्याला एक निश्चित टाईम मध्ये बँक खात्यात पैसे जमा केले जातील.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे म्हणून या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना प्रत्येक वर्षाला 36 हजार रुपये आणि प्रत्येक महिन्याला ₹3000 हजार रुपये दिले जातात.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने साठी पात्रता
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मध्ये काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार नागरिकाची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार नागरिक दुसऱ्या पेन्शन स्कीमचा सदस्य नसला पाहिजे.
- अर्जदार नागरिकाची प्रत्येक महिन्याची कमाई 15,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- विश्राम कार्ड योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकता.
- अर्जदार नागरिक यापेक्षा इतर कोणतेही पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
E Sharm Card Pension Yojana Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हाच उमेदवारी भरतीमध्ये सोप्या पद्धतीत अर्ज करू शकेल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ई-श्रम कार्ड
- बँक खाते पासबुक
- आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
- वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला)
- निवासाचा पुरावा (रहिवासी दाखला/राशन कार्ड)
- आय प्रमाणपत्र (गरज असल्यास)
वरील सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जदार नागरिकाकडे असणे आवश्यक आहे.
How To Apply E Sharm Card Pension Yojana Online (अर्ज करण्याची पद्धत)
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटचा वापर करावा.
सर्वात आधी गुगल वर जाऊन ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेची अधिकृत वेबसाईट सर्च करावी.
अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर ₹3000 टेन्शन योजना रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे.
त्यानंतर सेल्फ एनरोलमेंट विकल्पाची निवड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबर वरती आलेला otp राखून इतर आवश्यक माहिती लक्षपूर्वक भरावी त्यानंतर ऑनलाइन अर्ज फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता अशाच प्रकारे या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता.
FAQ
Q. 3000 मासिक पेन्शन योजना म्हणजे काय?
👉 ई-श्रम कार्ड पेन्शन योजना केंद्र असंगठित क्षेत्रातील कामगाराणा आर्थिक सहायता करण्यासाठी चालू केलेली एक योजना आहे. योजने मार्फत उमेदवारांना प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपये पेन्शन दिली जाते आणि वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन दिली जाते.
Q. ई-श्रम कार्ड पेन्शन योजने मध्ये वय मर्यादा किती आहे?
👉 18 ते 40 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार योजनेचा लाभ घेऊ शकता.
हे पण वाचा 👇👇👇
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 हजार रुपये पेन्शन योजना सुरू
Kisan Sinchai Pipe Subsidy Yojana : किसान सिंचाई पाईप सबसिडी योजना 80% पर्यंत सबसिडी
Solar Rooftop Subsidy Yojana 2025 : घराच्या छतावर लावा फ्री सोलर पॅनल, आत्ताच अर्ज करा