
सरकारी बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना भारतीय निर्यात-आयात बँके मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीचा तरुणांनी पूर्णपणे फायदा घ्यावा आणि या भरतीमध्ये लवकरात लवकर अर्ज करावे.
या भरतीमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदासाठी 40 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या जाहीर भरतीमध्ये 17 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भारतीय निर्यात-आयात बँके भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय निर्यात-आयात बँके
एकूण पदसंख्या : 40 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशनमधील सीजीपीए, पोस्ट ग्रॅज्युएशन (एमबीए / पीजीडीबीए / इंटरनॅशनल बिझनेस / पीजीडीबीएम / एमएमएस) फायनान्स / फॉरेन ट्रेड किंवा सीए मधील स्पेशलायझेशनसह.
वय मर्यादा : 21 ते 28 वर्षे दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
EXIM Bank Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क )
| General आणि OBC | ₹600 |
| SC/ST/ PwBD /EWS आणि महीला | ₹100 |
EXIM Bank Bharti 2026 Monthly salary (मासिक वेतन)
| पद | मासिक वेतन |
|---|---|
| Monthly stipend during the period of training | ₹65,000 |
| Deputy Managers appointed in the service of the Bank | ₹48,480 ते ₹85,920 |
भारतीय निर्यात-आयात बँके भरती 2026 पात्रता
भारतीय निर्यात-आयात बँके भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 21 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराच्या स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
EXIM Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय निर्यात-आयात बँके भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply EXIM Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय निर्यात-आयात बँके भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 12 पदांसाठी भरती जाहीर 2026
भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026
10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026
अंतिम शब्द
EXIM Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू