भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये 06 पदांसाठी भरती 2026 | Exim Bank Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Exim Bank मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणार्‍या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये व्यवस्थापक (ग्रेड/स्केल एमएम आणि उपव्यवस्थापक (ग्रेड/स्केल जेएम या पदासाठी सहा रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. Exim Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 10 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

Exim Bank Bharti 2026 मध्ये अर्ज कसे करावे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय निर्यात-आयात बँक

एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : व्यवस्थापक (ग्रेड/स्केल एमएम आणि उपव्यवस्थापक (ग्रेड/स्केल जेएम

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Exim Bank Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)

General/OBC  ₹600
SC/ST/PWD/EWS/महिला₹100


Exim Bank Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख10 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
व्यवस्थापक (ग्रेड/स्केल एमएम02Graduation and Post Graduation with specialization in Finance + experience
उपव्यवस्थापक (ग्रेड/स्केल जेएम04Graduation and Post Graduation with specialization in Human Resource Management + experience 

Exim Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय निर्यात-आयात बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Exim Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय निर्यात-आयात बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने अर्ज करा.  

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पंजाब & सिंध बँकेत 1000 पदांसाठी बंपर भरती 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 पदांसाठी भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment