
मित्रांनो तुम्ही पण 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा पास केली आहे तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री लैपटॉप दिले जाणार आहे.
या योजनेद्वारे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि ते विद्यार्थी पुढे शिकण्यासाठी त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारची डिजिटल सेवा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून Free Laptop Yojana 2025 योजना चालू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना फ्री मध्ये टॅब आणि लैपटॉप मिळते या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आज आपण देणार आहोत म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…
Free Laptop Yojana 2025
| योजनेचे नाव | फ्री लैपटॉप योजना |
| कोणी चालू केली | केंद्र शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे. |
| उद्देश | या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की गरीब विद्यार्थी ज्यांची आर्थिक स्थिती लॅपटॉप घ्यायची नसेल त्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे आणि त्यांना डिजिटल शिकण्याचे साधन उपलब्ध करून देणे असा आहे. |
| लाभार्थी | 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा पास विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता . |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
फ्री लैपटॉप योजने चे उद्देश
या योजनेचा मोठा उद्देश असा आहे की गरीब विद्यार्थी ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप देऊन पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे असा आहे.
विद्यार्थ्याकडे लॅपटॉप असल्यामुळे विद्यार्थी डिजिटल प्रकारे शिक्षण घेऊ शकता आणि विविध प्रकारचे कोर्स करू शकता हे पण सरकारचे मुख्य उद्देश आहे.
फ्री लैपटॉप योजने चे लाभ
फ्री लैपटॉप योजने चे लाभ त्याच विद्यार्थ्यांना मिळणार ते विद्यार्थ्यां या योजने साठी योग्य आहेत. खालील प्रमाणे विद्यार्थ्यांची योग्यता असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ त्याच विद्यार्थ्यांना मिळणार ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा पास केली आहे.
त्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षा मध्ये 85% एवढे अंक असायला पाहिजे.
या योजनेचा अर्ज केल्यानंतर या सरकारद्वारे या योजने ची एक लिस्ट तयार केली जाते त्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना या योजने मधून फ्री लॅपटॉप दिले जाते.
फ्री लैपटॉप योजने साठी पात्रता
अर्जदार विद्यार्थ्यांनी 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा पास केली पाहिजे तेव्हाच तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहील.
अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नको पाहिजे.
अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य गोरमेंट जॉब मध्ये नसायला पाहिजे.
ज्या विद्यार्थ्यांनी फ्री लॅपटॉप योजनेचा फायदा आधी घेतला असेल ते विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र राहतील ( म्हणजेच ते विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू नाही शकत.)
अर्जदार विद्यार्थ्याकडे वरील सर्व पात्रता असणे गरजेचे आहे तेव्हाच तो विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
Free Laptop Yojana 2025 Documents ( आवश्यक कागदपत्रे )
अर्जदार विद्यार्थ्याकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हा तो विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- आधार कार्ड
- बोर्ड मार्कशीट
- उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- पासपोर्ट सायन्स फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
Free Laptop Yojana 2025 online Registration ( आवेदन करण्याची पद्धत )
फ्री लॅपटॉप योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट जावे लागेल प्रत्येक राज्य शासनाच्या माध्यमातून आवेदन करण्याची पद्धत अलग अलग ठेवले आहे.
✅ सर्वात आधी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
✅ वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायला लागेल.
✅ रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या पुढे आवेदन फॉर्म ओपन होईल.
✅ आवेदन फॉर्म मधील सर्व माहिती लक्षपूर्वक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
✅ सर्व माहिती भरल्यानंतर फायनल त्या फॉर्मला सबमिट करा.
हम सबमिट केल्यानंतर विभाग द्वारे तुमचा फॉर्म चेक केला जाईल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल तर तुम्हाला फ्री मध्ये लॅपटॉप दिला जाईल.
अंतिम शब्द
Free Laptop Yojana 2025 योजनेची सुरुवात केंद्र शासनाच्या मार्फत करण्यात आलेले आहे कारण जे गरीब विद्यार्थी आहे ते त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना अभ्यासासाठी लॅपटॉप घेता येत नाही आणि ते डिजिटल शिकण्यापासून वंचित राहून जाता म्हणूनच फ्री लॅपटॉप योजना सुरू करण्यात आली आहे.
सर्व 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा पास केली आहे त्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे.
हे पण वाचा 👇👇
Solar Rooftop Subsidy Yojana 2025 : घराच्या छतावर लावा फ्री सोलर पॅनल, आत्ताच अर्ज करा
Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 ची धमाकेदार योजना – अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या!
krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!