जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती 2025 | General Hospital Gadchiroli Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हॉस्पिटल सेक्टर मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी जनरल हॉस्पिटल गडचिरोली मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जनरल हॉस्पिटल गडचिरोली मध्ये बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ या पदासाठी 07 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. General Hospital Gadchiroli Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये 07 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आम्ही 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून रिक्त उमेदवारांने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : जनरल हॉस्पिटल गडचिरोली

एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ

नोकरीचे स्थान : गडचिरोली, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹90,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 7 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती 2025 पात्रता

जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदा नुसार योग्य शैक्षणि पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

General Hospital Gadchiroli Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्र)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply General Hospital Gadchiroli Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ई-मेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : csghgadchiroli33@gmail.com





निवड प्रक्रिया 

जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

NCLT Mumbai Bharti 2025 :  जबरदस्त संधी, सरकारी नोकरीचं स्वप्न होईल खरं

NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे पहा

पंजाब नेशनल बैंक मध्ये 135 पदांसाठी भरती जाहीर 2025






अंतिम शब्द 

General Hospital Gadchiroli Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment