
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई मध्ये मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे आणि या संधीचा पूर्णपणे फायदा घ्यावा. GIC Mumbai Bharti 2025
जाहीर भरती मध्ये मास्टर्स आणि बॅचलर डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 28 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO)
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : मास्टर्स आणि बॅचलर डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 40 ते 55 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 12 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 28 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई भरती 2025 पात्रता
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 40 ते 55 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मास्टर्स आणि बॅचलर डिग्री असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
- सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
GIC Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply GIC Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दोन पद्धती वापरू शकता. खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून किंवा फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. खाली तुम्हाला ईमेल आयडी आणि फॉर्म ची लिंक भेटून जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी : Recruitment-CISO@gicre.in
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी फॉर्म : forms.office.com
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
वसई विरार महानगरपालिका भरती 2025
India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025
अंतिम शब्द
GIC Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू