शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती मध्ये 22 पदांसाठी भरती 2026 | GMC Amravati Bharti 2026

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 22 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. GMC Amravati Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये MD/MS/DNB/MBBS with M.Sc./Ph.D. या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 2 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

एकूण पदसंख्या : 22 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक 

नोकरीचे स्थान : अमरावती (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : MD/MS/DNB/MBBS with M.Sc./Ph.D. या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 69 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,85,000 ते ₹2,00,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

GMC Amravati Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख2 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती 2026 पात्रता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 21 ते 69 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ MD/MS/DNB/MBBS with M.Sc./Ph.D. या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 




GMC Amravati Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply GMC Amravati Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे खालील पत्त्यावर जाऊन अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, श्रीकृष्ण पेठ, डफरीन रुग्णालय परिसर, अमरावती.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये 06 पदांसाठी भरती 2026 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026 

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026






अंतिम शब्द 

GMC Amravati Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment