
वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये गट-अ संवर्ग (प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक) या पदासाठी 25 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Miraj Bharti 2025
जाहीर भरती मध्ये MD/MS/DNB पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 01 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 डिसेंबर 2025 संध्याकाळी 5:00 पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज
एकूण पदसंख्या : 25 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : गट-अ संवर्ग (प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक)
नोकरीचे स्थान : मिरज-सांगली.
शैक्षणिक योग्यता : MD/MS/DNB पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : 21 ते 69 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,70,000 ते ₹1,85,000 मासिक वेतन दिले जाईल..
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 01 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 डिसेंबर 2025 संध्याकाळी 5:00 पर्यंत अर्ज करू शकता. इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती 2025 पात्रता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी असला पाहिजे.
- 21 ते 69 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- MD/MS/DNB पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
GMC Miraj Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply GMC Miraj Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आवक विभागात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंढरपूर रोड, मिरज, जिल्हा- सांगली, महाराष्ट्र, भारत.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2025
IDEMI Mumbai Bharti 2025 : मुंबईत 33 नवीन रिक्त जागा जाहीर – तात्काळ अर्ज करा
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 152 पदांसाठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
GMC Miraj Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू