
महाविद्यालयामध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या संधी मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 21 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Ratnagiri Bharti 2026
या भरती मध्ये MD/MS/DNB पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 22 डिसेंबर 2025 ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलीली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 21 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : रत्नागिरी
शैक्षणिक योग्यता : MD/MS/DNB पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 ते 40 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावा लागणार नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹100000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धती अर्ज करू शकता.
महत्त्वाच्या तारखा : 22 डिसेंबर 2025 ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक आहे. इतर महत्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 पात्रता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती मध्ये काही आवश्यक पात्रता ठेवण्यात आलेले आहे उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 21 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ MD/MS/DNB पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
GMC Ratnagiri Bharti 2026b Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply GMC Ratnagiri Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी यांचे कार्यालय” होडेकर रोड, उद्यमनगर, पटवर्धन वाडी, रत्नागिरी ४१५६१२.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कार्यालयात जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
GMC Ratnagiri Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू