
गुगलच्या नवीन फोन ची वाट बघणाऱ्या युजर्स साठी आनंदाची बातमी आहे. गुगल ने Google Pixel 10a फोन ला मार्केटे मध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे. या फोन ला फेब्रुवारी 2026 म्हणजे याच महिन्यात लाँच केले जाईल अशी बातमी समोर येत आहे.
गुगल ने Google Pixel 10a चा शॉर्ट टीजर वीडियो पण Youtube वर पोस्ट केला आहे. या शॉर्ट टीजर मध्ये कंपनी ने या स्मार्टफोन ची आणि लॉन्चिंग डेट बदल माहिती दिली आहे.
चला तर मग जाणून घेऊया Google Pixel 10a फोन मध्ये काय आहे खास आणि किती आहे किंमत…
Google Pixel 10a लाँच डेट
गुगल ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर घोषणा केली आहे की या स्मार्टफोन ला याच महिन्यात 18 फेब्रुवारी 2026 ला लॉन्च केले जाईल. लॉन्च झाल्या नंतर हा स्मार्टफोन Google Store आणि flipkart वर उपलब्ध होईल.
Google Pixel 10a स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 10a मध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्स बदल ऑफिशली कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु काही लीक फिचर्स नुसार या फोन मध्ये .3-inch 120Hz Actua डिस्प्ले दिला आहे ज्या मध्ये 120Hz चे रिफ्रेश रेट्स मिळते.
गुगल ने जाहीर केलेल्या टीजर मध्ये बघून असे समजले की बैक पैनल वर डुअल रियर कैमरा सेटअप दिले आहे.
| डिस्प्ले | 6.3-इंच Full-HD+ AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट, 2000 निट्स ब्राइटनेस |
| कॅमेरा | डुअल रियर कैमरा- 48MP मेन + 13MP अल्ट्रा-वाइड, फ्रंट में 13MP |
| प्रॉसेसर | Google Tensor G4 चिपसेट |
| रैम/स्टोरेज | 8GB RAM और 256GB तक स्टोरेज |
| बॅटरी | 5100mAh क्षमता |
| सॉफ्टवेयर सपोर्ट | 7 वर्षे पर्यंत अपडेट्स वादा केला आहे |
Google Pixel 10a Price (किंमत)
Google Pixel 10a ची सुरवाती किमती $499 डॉलर आहे. भारता मध्ये ₹49,999 पर्यंत ठेऊ शकता अशी संभावना आहे. लाँच झाल्या नंतर या फोन ची किंमत माहिती होईल.
Pixel 10a कलर
Google Pixel 10a फोन ला ग्लोबल मार्केट मध्ये 4 कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. ज्या मध्ये लेवेंडर, बेरी, ऑब्सिडियन आणि फॉग शामिळ आहे.
Google Pixel 10a नवीन AI फिचर्स
Google Pixel 10a फोन चा वापर करणाऱ्या युजर्स कमी किंमती मध्ये गूगल चे ईकोसिस्टम यूज करू शकता. ज्या मध्ये खूप साऱ्या AI फीचर्स चे एक्सेस मिळते.
लांबच्या कालावधी साठी 7 वर्षे पर्यंत Android OS वर्जन अपडेट देऊ राहिली आणि या वेळेस 7 वर्षे पर्यंत OS अपडेट देण्याची घोषणा केली आहे.
हे पण वाचा 👇👇👇
Oppo K14x स्मार्टफोनची भारतामध्ये एन्ट्री, ₹15,000 रुपये पेक्षा कमी असू शकते किंमत
गेमर्ससाठी खुशखबर, iQOO 15R मध्ये 7600mAh बॅटरी + 100W फास्ट चार्जिंग सोबत मार्केट मध्ये लॉन्च
10,001mAh बॅटरी सोबत लॉन्च झाला Realme P4 Power 5G, सिंगल चार्ज मध्ये चालेल 39 दिवस