
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई या पानासाठी 32 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GSPM Nashik Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 01 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 07 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ
एकूण पदसंख्या : 32 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई
नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 01 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2025 पात्रता
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे
- अर्जदारची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
GSPM Nashik Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply GSPM Nashik Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : brahmavalleyho2000@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
निवड प्रक्रिया
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती मध्ये अर्जदारांना टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ भरती 2025
अंतिम शब्द
GSPM Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू