HAL Nashik Bharti 2025 आली, मोठ्या प्रमाणात नवीन पदांची मेगाभरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे व्हिजिटिंग कन्सल्टंट – स्पेशालिस्ट डॉक्टर (न्यूरोफिजिशन, एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि युरोसर्जन) या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. HAL Nashik Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : व्हिजिटिंग कन्सल्टंट – स्पेशालिस्ट डॉक्टर (न्यूरोफिजिशन, एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि युरोसर्जन).

नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)

वय मर्यादा : 18 वर्षे 65 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)


पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदशैक्षणिक योग्यता
व्हिजिटिंग कन्सल्टंट – स्पेशालिस्ट डॉक्टर न्यूरोफिजिशनMBBS + MD/DNB (Medicine) + DM/DNB Neurology.
एंडोक्राइनोलॉजिस्टMBBS + MD/DNB (Medicine) + DM/DNB Endocrinology.
युरोसर्जनMBBS + MS (General Surgery) + DNB/MCH Urosurgery.


हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक भरती  2025 पात्रता

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 65 वर्षे दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


HAL Nashik Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply HAL Nashik Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता ; मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, विमान विभाग, ओझर टाउनशिप पोस्ट ऑफिस, ताल निफाड, नाशिक-४२२ २०७.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025





अंतिम शब्द 

HAL Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment