
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना उच्च विस्फोटक निर्मणी खडकी मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये सुपरवाइजरी स्टाफ आणि स्किल्ड वर्कर या पदासाठी 91 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. High Explosives Factory Khadki Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 21 मार्च 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरती ची तयारी करावी.
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे कोणते पाहिजे त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती
एकूण पदसंख्या : 91 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सुपरवाइजरी स्टाफ आणि स्किल्ड वर्कर
नोकरीचे स्थान : पुणे महाराष्ट्र
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹39,338 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
High Explosives Factory Khadki Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्ज करण्याचे शेवटची तारीख | 10 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्या नंतर अपडेट केल्या जातील.
पदाची तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| सुपरवाइजरी स्टाफ | 06 | B.E /B.Tech in Chemical |
| स्किल्ड वर्कर | 85 | 10वी उत्तीर्ण NCVT (AOCP,IMCP, MMCP, LACP, PPO, Fitter General, |
High Explosives Factory Khadki Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply High Explosives Factory Khadki Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशल पत्ता देण्यात आलेला आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003, Maharashtra.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 271 पदांसाठी भरती 2026
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 पदांसाठी बंपर भरती 2026