महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती 2025 | Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा मध्ये 02 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर 

भरतीमध्ये निबंधक आणि वित्त अधिकारी हे पदे रिक्त आहेत. Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये मास्टर्स डिग्री + 15 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 30 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहेत म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग :महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : निबंधक आणि वित्त अधिकारी

नोकरीचे स्थान : वर्धा (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : मास्टर्स डिग्री + 15 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 21 ते 57 वर्ष यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,44,000 ते ₹2,18,200 रुपये मासिक वेतन दिल जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा :20 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 डिसेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती 2025 पात्रता

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 57 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मास्टर्स डिग्री + 15 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्र

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://mgahvnt.samarth.edu.in  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Sign Up या ऑप्शनवर क्लिक करून Sign Up पूर्ण करून घेतल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्व भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर खर्च फॉर्म सबमिट करा.   

निवड प्रक्रिया 

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025





अंतिम शब्द 

Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment