हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 | Hingoli District Police Patil Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस पाटील भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी निघून आलेली आहे हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील या पदाची भरती जाहीर झालेली आहे या जाहीर भरतीमध्ये विविध पदे रिक्त आहेत आणि 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता.  

जाहीर भरतीमध्ये 12 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पोलीस पाटील

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : पोलीस पाटील

नोकरीचे स्थान : हिंगोली जिल्हा 

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 25 ते 45 वर्षे दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि आरक्षीत / आर्थीक दुर्बल कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹800 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 12 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 26 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 पात्रता

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅25 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

✅अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Hingoli District Police Patil Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Hingoli District Police Patil Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल. 

त्या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा आणि अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

निवड प्रक्रिया 

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग एक्झाम आणि तोंडी परीक्षा बरोबर इंटरव्यू घेऊन निवडले जाईल. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

खाजगी शाळेत नोकरीचं स्वप्न? RDG Public School Bharti 2026 मध्ये 31 जागा खुल्या 

12वी/पदवी नंतर नोकरी नाही?  Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे 

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026






अंतिम शब्द 

Hingoli District Police Patil Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment