
भारतीय स्कूटर बाजार मध्ये सर्वात भरोसेमंद ब्रँड म्हणजे Honda Activa 6G, होंडा एक्टिवांने पुन्हा एकदा मार्केटमध्ये रिफ्रेश अवतार मध्ये नवीन स्कूटर पेश केले आहे या स्कूटर मध्ये मैटालिक कलर ऑप्शन बरोबर एरोडायनामिक डिजाइन आणि आधुनिक फीचर बरोबर अपडेट केले आहे.
दिल्लीमध्ये या स्कूटरची एक शोरूम किंमत ₹75,433 हजार रुपये पासून सुरू होते आणि H-Smart वेरिएंट ची किंमत ₹89,806 हजार रुपये पर्यंत आहे. या स्कूटर मध्ये 109.51 cc चे BS6 रिफाइंड इंजन आणि Silent Start (ACG) टेक्नोलॉजी बरोबर हा स्कूटर 55–60 kmpl देऊ शकते. रोजच्या दैनिक वापरासाठी Honda Activa 6G हा एक चांगला विकल्प आहे.
Honda Activa 6G 2026 डिझाईन
होंडा कंपनीने Activa 6G मध्ये क्लासिक आणि साधे डिझाईन ठेवले आहे. फ्रंट एप्रन वर मोठा आणि प्रीमियम क्रोम फिनिश दिल आहे. ज्या मुले हे स्कूटर अजून शानदार दिसते.
त्याचबरोबर या स्कूटरची हेडलाईट LED आणि DRL स्ट्रिप्स दिले आहे. या स्कूटरची मजबूत बॉडी दिलेली आहे म्हणजे स्कूटर जास्त कालावधीसाठी टिकू शकेल आणि या स्कूटर मध्ये Pearl Siren Blue आणि Matt Magnificent Copper जसे दोन कलर जोडण्यात आलेले आहे. या दोन कलर मध्ये स्कूटर प्रीमियम लुक मध्ये दिसते.
Honda Activa 6G 2026 इंजन आणि परफॉर्मन्स
Honda Activa 6G स्कूटर मध्ये 109.51 cc फैन-कूल्ड, 4-स्ट्रोक इंजन दिलेले आहे जे स्मुथ पिकप देते आणि शहरी ट्रॅफिक मध्ये आरामदाय रायडिंग अनुभव देते. Silent Start with ACG तांत्रिक कारणामुळे स्कूटर कोणत्याही आवाजामुळे स्टार्ट होते ज्यामुळे स्कूटर प्रीमियम फील देते.
या स्कूटर च्या मायलेज बद्दल सांगायचं झालं तर हे स्कूटर शहरी भागामध्ये आरामदायक रायडिंग अनुभव देत या स्कूटरची मायलेज सामान्य शहर मध्ये 55 ते 60 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकत.
Honda Activa 6G स्मार्ट फीचर
होंडा एक्टिवा 6G स्कूटर मध्ये स्मार्ट फीचर दिलेली आहे. या स्कूटर च्या टॉप वेरिएंट ला H-Smart Key च्या मदतीने बीना कोणत्या ही चावीचे सुद्धा चालू केले जाऊ शकते. आणि त्याचबरोबर External Fuel Filler Cap मुले पेट्रोल भरण्यासाठी सीट खोलण्याची आवश्यकता नाही.
फ्रंट मध्ये दिलेली टेलीस्कोपिक सस्पेंशन खराब रस्त्यावर कमी झटके मिळतील आणि 12 इंच पुढच्या फ्रंट व्हील स्कूटर मुळे चांगले बॅलेंस टॅबिलिटी देते.
होंडा एक्टिवा 6G कलर
होंडा एक्टिवा 6G स्कूटरला सहा कलर मध्ये लॉन्च केलेले आहे ज्या मध्ये Rebel Red Metallic, Pearl Siren Blue, Pearl Precious White, Pearl Igneous Black, Mat Axis Gray Metallic आणि Decent Blue Metallic हे कलर त्या मध्ये शामिल आहे.
हे पण वाचा 👇👇👇
Honda Shine 125 2026 लॉन्च होताच लोक वेडे झाले – कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल
महागड्या SUV परवडत नाहीत? Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात जबरदस्त फीचर्स देतो
मकर संक्रांत स्पेशल: Ladki Bahin Yojana 2026 मध्ये महिलांना थेट ₹3000 – लगेच तपासा