ICAR-CIFE Recruitment 2025 | सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती 2025 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now






नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन येथे यंग प्रोफेशनल-I या पदासाठी 01 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. ICAR-CIFE Recruitment 2025 

जाहीर भरतीमध्ये सायन्स क्षेत्रामध्ये मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I 

नोकरीचे स्थान :  मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : सायन्स क्षेत्रामध्ये मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 45 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 42,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत 29 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे.( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती 2025 पात्रता 

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 45 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • सायन्स क्षेत्रामध्ये मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


ICAR-CIFE Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply ICAR-CIFE Recruitment 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ICAR-Central Institute of Fisheries Education, Panch Marg, Versova, Mumbai 400 061 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहीती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्र फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.

अशाच प्रकारे उमेदवार सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती मध्ये अर्ज करू शकता.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 रिक्त पदासाठी भरती जाहीर 2025 

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 पदांसाठी भरती जाहीर 2025 

SAI Bharti 2025 : अर्जासाठी शेवटची तारीख जवळ, लगेच तयारी करा





अंतिम शब्द 

ICAR-CIFE Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment