ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती 2025 | ICAR – NRCG Pune Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे येथे तरुण व्यावसायिक – II या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ICAR – NRCG Pune Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन M.Com + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 8 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावी. 

ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहेत

पदाचे नाव : तरुण व्यावसायिक – II

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएट इन M.Com + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 40 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹42,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 8 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती 2025 पात्रता

ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • पोस्ट ग्रॅज्युएट इन M.Com + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


ICAR – NRCG Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply ICAR – NRCG Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत) 

ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : श्री मुनीश गंटी, एफएओ आणि प्रकल्प प्रमुख, आयसीएआर- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर द्राक्षे, पी.बी. क्रमांक-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- ४१२३०७, महाराष्ट्र

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IIPS Mumbai Bharti 2025 : पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, पगार पाहून थक्क व्हाल

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत तब्बल 542 पदांची मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा

Maha Metro Bharti 2025: महाराष्ट्र मेट्रोमध्ये मोठी भरती जाहीर, अर्ज करा आजच




अंतिम शब्द 

ICAR – NRCG Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment