ICT Mumbai Bharti 2025: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये 01 पदांसाठी भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक या पदासाठी 1 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ICT Mumbai Bharti 2025

जाहीर भरती मध्ये M. Chem. Engg/M. Tech शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख संपण्या आधी अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे  कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन, शिक्षण योग्यता आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल लक्षपूर्वक वाचा….




भरती विभाग : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक (प्रोजेक्ट असिस्टंट)

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : M. Chem. Engg/M. Tech (केमिकल इंजीनियरिंग/ मेकॅनिकल टेक्नॉलॉजी / एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग / Biotechnology. M.Sc.)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ई-मेल आयडी वर अपडेट केल्या जातील.)

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई भरती 2025 पात्रता 

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • M. Chem. Engg/M. Tech शैक्षणिक योग्यता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा. 

ICT Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply ICT Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील इमेजच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : research.assistant@staff.ictmumbai.edu.in

वरील ई-मेलच्या माध्यमातून तुम्ही तुमची बेसिक माहिती शैक्षणिक माहिती आणि इतर सर्व माहिती त्याच बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून अर्ज करू शकता. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता अर्ज मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्यात ई-मेल द्वारे दिले जाईल.



भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज research.assistant@staff.ictmumbai.edu.in

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

फक्त 62 जागा, गोवा शिपयार्डमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 , अर्ज करण्याची शेवटची संधी

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 2025 ची मोठी भरती जाहीर 



अंतिम शब्द 

ICT Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment