आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026 | IDBI Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



खूप दिवसापासून बँक नोकरीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आयडीबीआय  बँक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O या पदासाठी 1300 रिक्त पदावर भरती जाहीर केलेली आहे. IDBI Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 08 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 मार्च 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

आयडीबीआय  बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : आयडीबीआय  बँक

एकूण पदसंख्या : 1300 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

IDBI Bank Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क) 

General/OBC/EWS₹1050
SC/ST/PWD₹250

IDBI Bank Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्जुन सुरू होण्याची तारीख08 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मार्च 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्य दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

IDBI Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

आयडीबीआय  बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IDBI Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

आयडीबीआय  बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 100 पदांसाठी भरती 2026

रेल व्हील फॅक्टरी मध्ये 195 पदांसाठी भरती 2026 

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन 700+ पदांसाठी बंपर भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment