IIIT Pune Bharti 2025 | भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे भरती 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे रिसर्च असोसिएट I  या पदासाठी 01 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. IIIT Pune Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये Ph.D. / M.E./M.Tech + अनुभव असलेले उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करू शकता 6 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख  असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी. 

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहेत 

पदाचे नाव : रिसर्च असोसिएट I

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : Ph.D. / M.E./M.Tech + अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹58,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 6 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत  12 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.


भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे भरती 2025 पात्रता

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • Ph.D. / M.E./M.Tech + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

IIIT Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IIIT Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फ्रॉम देण्यात आलेला आहे.

 गुगल फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक माहिती, आधार नंबर लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

ऑनलाइन अर्ज फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर भरती 2025

लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर भरती 2025

Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रिया येथे पहा





अंतिम शब्द 

IIIT Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment