नोकरी शोधताय? IIM Mumbai Bharti 2025 आलीय, जाणून घ्या सर्व माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे असिस्टंट मॅनेजर (IT) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIM Mumbai Bharti 2025

जाहीर भारती मध्ये B.E./B.Tech किंवा M.C.A./ M.Sc शैक्षणिक पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि १० नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी. 

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे 

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (IT)

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : B.E./B.Tech कम्प्युटर इंजीनियरिंग / कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर टेक्नोलॉजी या क्षेत्रामध्ये पदवी किंवा M.C.A./ M.Sc कम्प्युटर सायन्स / IT या क्षेत्रामधील पदवी असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 50 वर्ष वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून 590 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/PWD या कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  ₹1,50,000 रुपये ते ₹1,75,000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि दहा नोव्हेंबर 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025 पात्रता

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
  • 18 ते 50 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • B.E./B.Tech कम्प्युटर इंजीनियरिंग / कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर टेक्नोलॉजी या क्षेत्रामध्ये पदवी किंवा M.C.A./ M.Sc कम्प्युटर सायन्स / IT या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी  पात्र आहेत.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

IIM Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply IIM Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना iimmumbai.ac.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

त्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नावz पत्ता, शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक  भरा. 

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती मध्ये अर्ज करू शकता

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी मध्ये 27 पदावर भारती जाहीर 2025 

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2025  

अंतिम शब्द 

IIM Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment